मुख्यपृष्ठMarathi Police bharti test-10 | marathi vyakaran byShree kendre -मार्च ०५, २०२६ 0 मराठी व्याकरण टेस्ट Time Left: 10:00 1) 'य, र, ल, व,' हे ___________ आहेत. अर्धस्वर स्वर अनुनासिक दीर्घस्वर 2) विभक्ती बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा? लंबोदर गजानन महात्मा देशमुख 3) 'विद्वान' चे स्त्रीलिंगी रूप? पंडिता विदुषी हुशार यापैकी नाही 4) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत? मोडी रोमन देवनागरी यापैकी नाही 5) वाक्य म्हणजे - अर्थहीन बोलणे अर्थपूर्ण बोलणे शब्दांचा समूह अक्षरांचा समूह 6) रात्रीच्या वेळी रातराणी गंधीत व मादक भासते. उद्देश? रातराणी गंधीत रात्रीच्या वेळी मादक 7) संबोधन विभक्ती असलेले वाक्य? मुलांनो नेहमी हसत राहात मुलांना खाऊ पाहिजे मुलांशी संवाद साधा मुलांनो नेहमी हसत रहा 8) गोगलगाय फार हळू चालते. क्रियाविशेषण? फार हळू चालते यापैकी नाही 9) सिद्ध शब्द ओळखा. अपयश प्रकोप गजानन दगड 10) कमलनयन हा कोणता समास? अव्ययीभाव तत्पुरुष द्वंद्व कर्मधारय Submit Test Share WhatsApp Share Telegram
टिप्पणी पोस्ट करा