मुख्यपृष्ठGanitmargdarshan Police bharti test-9 | mathematics and reasoning byShree kendre -मार्च ०५, २०२६ 0 Maths Practice Test Time Left: 10:00 1) एखाद्या संख्येला 4 ने भाग दिल्यावर भागाकार आणि बाकी यांची बेरीज 8 आहे व वर्गाची बेरीज 34 आहे तर संख्या? 33 43 23 21 2) सर्वात लहान पूर्णवर्ग संख्या जी 12,15,25 ने विभाज्य आहे? 1600 1300 900 300 3) 35 घोड्यांसाठी 546 किलो धान्य 21 दिवस पुरेसे आहे. 28 घोड्यांसाठी 720 किलो धान्य किती दिवस? 30 34 35 28 4) 4 विणकर 4 चटया 4 दिवसात विणतात. 8 विणकर 8 दिवसात किती चटया? 4 8 12 16 5) दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे तर गुणोत्तर? 6:5 5:6 4:5 5:8 Submit Test
टिप्पणी पोस्ट करा