मुख्यपृष्ठ Police bharti test-7 | current affairs 2026 byShree kendre -मार्च ०४, २०२६ 0 Current Affairs Mini Test 1. ब्लॉसम मिज ची नवीन प्रजाती कोणत्या देशात शोधली गेली? भारत चीन जपान अमेरिका 2. इस्रायलचा सर्वोच्च संसदीय सन्मान मिळवणारे पहिले जागतिक नेते कोण? नरेन्द्र मोदी जो बायडेन ऋषी सुनक इमॅन्युएल मॅक्रॉन 3. जतिंदर मेहरा कोण होते? व्यावसायिक अभिनेते शास्त्रज्ञ क्रिकेटपटू 4. Global Residence Index 2026 मध्ये पहिले स्थान कोणत्या देशाला? ग्रीस जर्मनी कॅनडा स्वित्झर्लंड 5. नॉर्थ ईस्ट स्प्रिंग फेस्टिव्हल 2026 कोठे सुरू झाला? दीमापूर गुवाहाटी इम्फाळ शिलाँग 6. भारतीय वायुसेनेने 'कलारी लीप' सराव कोठे आयोजित केला? लक्षद्वीप गोवा अंदमान केरळ 7. CM-302 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? चीन भारत रशिया अमेरिका 8. ECI राष्ट्रीय गोलमेज परिषद 2026 कोठे झाली? नवी दिल्ली मुंबई पुणे जयपूर 9. 'अग्नी वर्षा' लष्करी सराव कोणत्या राज्यात झाला? राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा 10. ओम बिर्ला यांनी किती देशांसोबत संसदीय मैत्री गट तयार केले? 64 50 72 80 Submit Test
टिप्पणी पोस्ट करा