मुख्यपृष्ठMarathi Police bharti test-8 | marathi vyakaran byShree kendre -मार्च ०५, २०२६ 0 मराठी व्याकरण Mini Test 1. 'लाघवी' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आर्जवी लंपट लडिवाळ प्रेमळ 2. 'कडून', 'करवी', 'द्वारा', 'मुळे', 'योगे', 'प्रमाणे' ही कोणत्या विभक्तीची अव्यय आहेत? तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी 3. टाकीचे घाव ____ म्हण पूर्ण करा? पाय पसरावे सोसल्यावाचून देवपण येत नाही गुडघ्याला बाशिंग पाठी ब्रह्मराक्षस 4. तट म्हणजे काय? तीन रस्ते एकवटतात दोन नद्या एकत्र किल्ल्याच्या भोवतीची भिंत दगडावरची रेष 5. अकरावा रुद्र असणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? न लाजता फिरणे अविचाराने बडबड करणे अतिशय तापट असणे संकट येणे 6. खल करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? कष्ट करणे वाईट काम करणे फसवणे चर्चा करणे 7. 'निसर्ग' या नामाचे सामान्य रूप कोणते? निसर्गात निसर्गा निसर्गे निसर्गास 8. 'शेत' या नामाचे सामान्य रूप कोणते? शेती शेतात शेता शेतीत 9. ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला ____ समास म्हणतात. विभक्ती बहुव्रीही सहबहुव्रीही प्रादि बहुव्रीही नत्र बहुव्रीही Submit Test
टिप्पणी पोस्ट करा