21 जून चालू घडामोडी | 21 june current affairs

21 जून चालू घडामोडी | 21 june current affairs
 
क्लिक करून सोडवा 👆👆👆
 ● प्रश्न-1 गुजरातमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ बांधण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? 
 ✔उत्तर – धोलेरा ________________________________________
 ● प्र.2) खालीलपैकी कोणता देश युवा संसदपटूंच्या 8व्या जागतिक परिषदेचे आयोजन करत आहे? 
✔उत्तर - मिस्र ________________________________________ 
●प्र.3) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या केंद्रीय मंडळावर केंद्र सरकारने अशासकीय संचालक म्हणून खालीलपैकी कोणाला नामनिर्देशित केले नाही? 
✔उत्तर – रतन टाटा ________________________________________
 ● प्र.4) खालीलपैकी कोणाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विज्ञान सल्लागार म्हणून नियुक्त केले जाईल?
 ✔ उत्तर - आरती प्रभाकर ________________________________________ 
● प्र.5) अलीकडेच भारतीय रेल्वेच्या 'भारत गौरव' योजनेंतर्गत पहिली ट्रेन कोणत्या रेल्वे स्टेशनवरून रवाना झाली? 
✔उत्तर - कोयंबटूर 
________________________________________
 ● प्र.6) अलीकडेच भारतीय पॅरा-वेटलिफ्टर्स मनप्रीत कौर आणि परमजीत कुमार यांनी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशिया ओशनिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले? 
✔उत्तर – कांस्य ________________________________________
 ● प्र.7) अलीकडेच महिला संस्थापकांसाठी स्टार्टअप प्रवेगक कार्यक्रम कोणी जाहीर केला? 
✔उत्तर – गूगल ________________________________________ 
● प्र.8) अलीकडेच व्हिवा टेक्नॉलॉजी प्रोग्राम 2022 मध्ये मार्च 2023 पर्यंत 5G सेवा प्रदान करण्याची घोषणा कोणी केली आहे? 
✔उत्तर - अश्विनी वैष्णव ________________________________________ 
● प्र.9) 'दक्षिणेचे मोती' म्हणून ओळखले जाणारे सावा तलाव जलसंकटामुळे कोरडे पडले आहे. हा तलाव कोठे आहे? 
✔उत्तर – इराक ________________________________________ 
● प्र.10) जलशक्ती मंत्रालयाने धरण सुरक्षा कायदा 2021 वर राष्ट्रीय कार्यशाळा कोठे आयोजित केली आहे? 
✔उत्तर – नवी दिल्ली ________________________________________ 


 .   🟠आंतरराष्ट्रीय योग महोत्सव 2022🟠

🔹स्थळ :- नवी दिल्ली

🔸उदघाटक :- केंद्रीय आयुष मंत्री सरबानंद सोनोवाल.

🔹आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 यासाठी 100 दिवसांची मोहीम.

🔸आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 थिम :- '100 days,100 cities & 100 organizations'✅

🔹आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2022 रोजी प्रथमच 75 वारसा स्थळे, सांस्कृतिक स्थळावर या वर्षी योग प्रात्यक्षिके यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

🔸आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2022 चा 8 वा योग दिन.
.
🔹21 जून 2015 रोजी पहिला योग दिन साजरा करण्यात आला.



-----------------------------------------------------------------


🔸2021 योगा दिन थिम - 'yoga for wellness'

-------------------------------------------------


● दररोज टेस्ट सोडविण्यासाठी आपल्या टेलिग्राम चैनलदररोज टेस्ट सोडविण्यासाठी आपल्या टेलिग्राम चैनल ला सबस्क्राईब करा...

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने